के.ए. हितगुज गप्पागोष्टी पर्व २ अभिप्राय
माननीय सागर सरकालपर्यंत आनंदाचा पर्व उत्तम रीत्या पार पडला. सर आपले विचार ,कार्य महान आहे. तुमच्या कार्य प्रणालीला त्रिवार वंदन.( किती पैसे मिळतात?) या विषयी सर असे वाटले की लोक आम्हाला विचारीत असणार पण तुम्हाला सुद्धा लोक असे प्रश्न विचारू शकतात. खरंच किती विचित्र वाटते असे काही विचार , सर सर्व काही पैशाने मोजले जातात […]